महसूल सहाय्यक अधिकारी 5 लाख घेताना अडकला ; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार.. ; तक्रारदारासोबत एसीबीने सापळा रचून सदर रक्कम स्वीकारताच महसूल सहाय्यक बर्वे यास ताब्यात घेण्यात आले..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश साधूरावजी बर्वे...
