लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांची ऑल इंडिया इंटर- युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी निवड… ; लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्याकडून कौतुक ..__
गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या...
