12 Sep 2026, Sat

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. ८ (जिमाका) :- सन 2025-26 चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक 27 जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे.
सदर पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील पात्र शिक्षकांनी दिनांक १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निर्धारित https://forms.gle/EgZ266AqNDxFJDZW8 या लिंकवर ऑनलाइन अर्ज सादर करावयाचे आहेत. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, गडचिरोली वासुदेव भुसे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!