12 Sep 2026, Sat

मुरमाडी येथे दीर्घकाळापासून नाल्यांची साफसफाई नाही..

ग्रामपंचायत मुरमाडी यांनी – तात्काळ लक्ष द्यावे ग्रामस्थांची मागणी..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी गावातील नाल्यांची दीर्घकाळ साफसफाई न झाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा त्रास व नागरिकांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कृपया तात्काळ नाल्यांची साफसफाई करून ही समस्या सोडवावी.

आता कृती अपेक्षित आहे—केवळ आश्वासन नको.

ग्रामस्थ, मुरमाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!