30 Jul 2026, Thu

Fulchand Waghade

गडचिरोली जिल्ह्यात एक उल्लेखनीय शैक्षणिक क्रांती आकार घेत असून येथील तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देत आहे…

गडचिरोलीतील तरुणांचे आयुष्य घडवणारा परिवर्तनकारी शैक्षणिक उपक्रम.. न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. गडचिरोली :-...

गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघ राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना…

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयोजित...

गडचिरोली जिल्ह्यातील (उबाटा गट) शिवसेना पदाधिकारी जाहीर. ; पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख पदी निवड ; 

महेश केदारी जिल्हासंपर्कप्रमुख पदी कायम ; डॉ. श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड.. पवन...

राज्यातील आरोग्य यंत्रनेच्या बळकटीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांची नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक..

कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेची वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत वाढविण्यास तत्त्वतः मान्यता. न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.....

काँग्रेस नेते, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार गडचिरोलीतून ताब्यात ; १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी.

मॉर्निंग वॉकदरम्यान अडवून बेदम मारहाण प्रकरण ; जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता.. गडचिरोली :- अहेरी नगरपंचायतीचे...

घर – यादी गणनेत गडचिरोली राज्यात आघाडीवर ; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे__ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा.. न्यू विदर्भ केसरी / फुलचंद...

बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे ; कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नका..

कल्याणकारी योजनांचे लाभ थेट बँक खात्यात ; सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क.. न्यू विदर्भ केसरी /...

“लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवेत नव्या इतिहासाला सुरुवात”..

लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात पहिली गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; न्यू विदर्भ केसरी / फुलचंद...

“आदिवासी क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली करा”..

वर्ग अ व ब 2 वर्षे आणि वर्ग क व ड 3 वर्षे (शासन निर्णय)...

कु. विशाखा लखोपती रामटेके, ग्रामपंचायत अधिकारी, इंजेवारी ता. आरमोरी यांच्या आर्थिक गैरव्यवहारा बाबत चौकशी करून कारवाई करा..

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सर्वांग विकास अधिकारी आरमोरी यांच्याकडे (प्रशासक) अलका कुकडकर यांची...

error: Content is protected !!